कोल्हापूर न्यूज बुलेटिन

कोडोली (ता. पन्हाळा) येथील मातृसेवा हॉस्पिटल मध्ये गर्भलिंग चाचणीसाठी 20 हजार घेतल्याप्रकरणी डॉ. अरविंद कांबळे यांना अटक.

कोल्हापूर महापालिकेत 81 जागांच्या निवडणुकीसाठी प्रभात आरक्षण सोडत 21 डिसेंबरला

मंगळवार पेठेतील तुकाराम बोटें चा मृत्यू बुडून

सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा तीन महिने पुढे जाण्याची शक्यता

कोल्हापुर महानगरपालिका घरफाळा थकबाकी वसुली साठी 1181 मिळकतधारकांना जप्ती पूर्व नोटिसा

बातमीदार : लुमाकांत नलवडे

व्हिडिओ : सुयोग घाटगे
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.